About Course
बिझनेस मध्ये मूल्यांचे महत्व काय असते? मूल्ये तुमची स्ट्रॅटेजी कशी प्रभावित करतात, त्यांचे तुमच्या व्हिजन, मिशन आणि तुमच्या दैनंदिन उद्योगातील स्थान काय, व्हिजन मिशन स्टेटमेंट्स कशी बनवावीत, व्हॅल्यू प्रोपोजीशन कसे असते, बिझनेस मॉडेल डिझाईन कसे करावे, व्हॅल्यू चेन कशी बनवावी, आपल्या कोअर कॉम्पिटन्सीज कशा तयार कराव्यात आणि स्पर्धेला उत्तर कसे द्यावे, अशा अनेक गोष्टी बिझनेस स्ट्रॅटेजी मध्ये येतात.
तुमच्या उद्योगचा रॉड मॅप कसा बनवावा याचे विश्लेषण करणारा कोर्स!
Student Ratings & Reviews
No Review Yet
