Emotional Intelligence इमोशनल इंटेलिजन्स

Wishlist Share

About Course

इमोशनल इंटेलिजन्स हा आयुष्यातील अतिशय महत्वाचा भाग आहे. 

तुम्ही इतरांशी कशा पद्धतीने वागता याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि इतरांच्या तुमच्याकडे पाहण्याच्या पद्धतीवर प्रचंड परिणाम होतो. तुमची इतरांचे प्रश्न समजून घेण्याची पद्धती, स्वतःवरील नियंत्रण, मोटिवेशन, सहानुभूती, संवाद आणि परस्परसंबंध याचा अभ्यास आपण या कोर्स मध्ये करू. 

Student Ratings & Reviews

No Review Yet
No Review Yet